Skip to content

सूची संकेतस्थळांची

header2नमस्कार,

संकेतस्थळ हे ज्ञानाचे आदान-प्रदान करण्याचे सर्वात प्रभावी माध्यम. त्यामुळे मराठी भाषेत अधिकाधिक संकेतस्थळांची निर्मिती व्हावी व त्यावर अधिकाधिक ज्ञानसाहित्य लिहिले जावे, असे आम्हाला वाटते.

’ज्ञानभाषा डॉट कॉम’ या संकेतस्थळावर मराठीतील सर्वच्या सर्व संकेतस्थळांची सूची करावी, असा आमचा मानस आहे. तो पूर्ण करण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य कराल याची खात्री आहे. येथे संकेतस्थळांची त्यांच्या विषयांच्या अनुषंगाने यादी केली आहे, जेणेकरून सामान्य वाचकांना या संकेतस्थळांचा अधिकाधिक लाभ होईल. आपल्याला माहीत असलेली संकेतस्थळे या सूचीत जोडण्यासाठी आम्हाला खाली कॉमेंट बॉक्समध्ये संकेतस्थळ सूचवू शकता. तसेच या सूचीतील काही संकेतस्थळे बंद आढळल्यास, तीही नक्की लक्षात आणून द्या.

धन्यवाद!

संपादकीय चमू.

%d bloggers like this: